Header

How To Buy Banana : केळीवाल्याला 'ही' गोष्ट बोला... तो लगेच अर्ध्या किंमतीत देईल

How To Buy Bananaकेळं हे बाजारात मिळणारं सर्वात स्वस्त आणि कोणत्याही सिजनला मिळणारं फळ आहे. हे चविष्ट, स्वस्त आणि सहज पोट भरणारं फळ म्हणून सगळ्यांना माहित आहे. असे काही लोक आहेत जे आजही फक्त केळी खाऊन पोट भरतात.


How To Buy Banana : केळीवाल्याला 'ही' गोष्ट बोला... तो लगेच अर्ध्या किंमतीत देईल

अनेक घरांमध्ये केळं खाल्लं जातं. पण तुम्हाला माहितीय का की एक अशी ट्रीक आहे, जी वापरुन तुम्ही अर्ध्या किंमतीतही चांगलं केळं खरेदी करू शकता?

बाजारात फिरताना तुम्ही दोन प्रकारच्या केळी विक्रेत्यांना पाहता. एकजण ताज्या, आकर्षक दिसणाऱ्या केळी विकतो, तर दुसऱ्याकडे थोडीशी डाग पडलेली, अगदी खाण्यासाठी तयार अशी केळी असतात.

How To Buy Banana : केळीवाल्याला 'ही' गोष्ट बोला... तो लगेच अर्ध्या किंमतीत देईल

आपली नजर बहुतेक वेळा ताज्या डाग न लागलेल्या केळींकडे जाते, पण इथेच आपण एक मोठी चूक करतो. डाग पडलेली केळी म्हणजेच खरं केळं. त्या केळ्यांमध्ये पोषणमूल्य अधिक असतं आणि त्या सहजपणे अर्ध्या किमतीत विक्रेत्याकडून मिळू शकतात.

हे जरूर वाचा:- Baby Girl Names in Marathi Starting with J : आपल्या बाळाच्या भविष्यासाठी अर्थपूर्ण व अद्वितीय नाव निवडा


How To Buy Banana : केळीवाल्याला 'ही' गोष्ट बोला... तो लगेच अर्ध्या किंमतीत देईल

विक्रेत्यालाही अशी डाग पडलेली केळी विकायची असतात, कारण त्या दुसऱ्या दिवशी सडून जातात आणि नुकसान होऊ शकतं. त्यामुळे जर तुम्ही त्याच्याकडून अशी केळी मागितली, तर तो आनंदाने ती केळी कमी किमतीत विकतो.

डाग पडलेल्या केळींचे आरोग्यदायी फायदे अनेक संशोधनांनुसार, डाग पडलेल्या केळ्यांमध्ये ट्यूमर नेक्रोसिस फॅक्टर (TNF) नावाचं प्रथिन असतं, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतं आणि कॅन्सरच्या पेशींविरोधात लढण्याची क्षमता देतं. तसेच या केळ्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर्स आणि आवश्यक जीवनसत्त्वं असतात – जे पचन सुधारतात, रक्तदाब नियंत्रित ठेवतात, त्वचा निरोगी ठेवतात आणि आतड्यांशी संबंधित आजारांपासून संरक्षण करतात.

हे जरूर वाचा:- Highway Food : दाल-बाटी, सुक्क मटण आणि बरंच काही.. तर या हायवे फूडला एकदा नक्की भेट द्या!

कोणती केळी निवडावी आणि कोणती टाळावी?

जे केळं पूर्णपणे काळं पडलेलं आहे, ते खरोखर खराब असू शकतं. पण ज्या केळींवर छोटे तपकिरी डाग आहेत, ती केळी खाण्यासाठी सर्वाधिक पोषक असतात. अशा केळींचं सेवन नियमित केल्यास आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसू शकतो. मात्र, मधुमेह असलेल्या व्यक्तींनी केळी खाण्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, कारण यामुळे रक्तातील साखर वाढू शकते.

थोडक्यात काय, तर ‘डाग पडलेली केळी’ ही फक्त स्वस्त नसून, आरोग्यासाठीही लाभदायक असतात. त्यामुळे पुढच्या वेळी केळी खरेदी करताना डाग पडलेली केळी देखील तुम्ही खाऊ शकता.

Disclaimer: हा लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. तो एक व्यावसायिक सल्याचा पर्याय, निदान किंवा उपचार नाही. तुम्हाला कोणताही आजार असल्यास, कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच कोणताही निर्णय घ्या.


जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली दिलेल्या बटणाद्वारे Whats App आणि Facebook, Twitter वर आपल्या मित्र, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळू शकेल.

Read Also,

Under 5 Lakh Cars : 5 लाख में ढूंढ रहे हो गाड़ी, Alto ही नहीं ये 2 कारें भी हैं बढ़िया ऑप्शन, दिखने में भी हैं धांसू.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.