Header

IPL 2025 RCB : दोन वर्ष गंभीर आजार, इंजेक्शन घेऊन मैदानात खेळायचा; RCBने जीव वाचवला.

IPL 2025आयपीएलच्या गुणतालिकेत सध्या रॉयल चँलेंजर्स बंगळुरु 14 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आरसीबीला दुसऱ्या स्थानावर पोहोचवण्यात त्यांच्या खेळाडूंनी मोलाची भूमिका बजावली आहे.पण आरसीबीमध्ये एक खेळाडू असा आहे, ज्याला गंभीर आजार होता. इंजेक्शन घेऊन त्याला मैदानात खेळायला लागायचा. पण या आजारात फ्रेंचायजीने त्याची साथ सोडली नाही.त्याला आजारातून मुक्त करत खेळण्यासाठी मैदान खूलं केले आहे.त्यामुळे आरसीबीच्या या खेळाडूने आता फ्रेंचायजीचे आभार मानले आहेत.


IPL 2025 RCB : दोन वर्ष गंभीर आजार, इंजेक्शन घेऊन मैदानात खेळायचा; RCBने जीव वाचवला.

हे जरूर वाचा:- Important Documents while Buying Property : मालमत्ता खरेदीतील आवश्यक १३ कागदपत्रांची यादी.

लेग स्पिनर सुयश शर्माने त्याच्या फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे चांगले उपचार दिल्याबद्दल आभार मानले आहेत. फ्रेंचायजीने त्याला उपचारासाठी लंडनला पाठवले होते.खरंतर, सुयश गेल्या दोन वर्षांपासून हर्नियाने ग्रस्त होता.याचा त्याच्या खेळावरही परिणाम होत होता. परंतु आरसीबीच्या संघ व्यवस्थापनाला त्याला आजारपणाची माहिती मिळताच त्यांनी खेळाडूवर उपचार करण्याचा निर्णय घेतला. आणि उपचाराचा संपूर्ण खर्च उचलला.


जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली दिलेल्या बटणाद्वारे Whats App आणि Facebook, Twitter वर आपल्या मित्र, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळू शकेल.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.