Top 5 CNG SUVs: छोट्या कारचे दिवस संपले! आता घरी आणा मायलेजदार एसयूव्ही, टॉप 5 स्वस्त CNG SUV

Top 5 CNG SUVs: आता सण उत्सवाचे दिवस सुरू झाले आहे. मार्केटमध्ये आता ऑटो कंपन्यांकडून एकापेक्षा एक ऑफर देणे सुरू होणार आहे. जर तुम्ही आता कार घेण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला थेट SUV विकत घेता येईल. कारण, मार्केटमध्ये अशा काही स्वस्त आणि मस्त अशा CNG SUV आहे, ज्यांची विक्रीही जास्त आहे आणि मायलेज, बजेटमध्येही बेस्ट आहे.


Top 5 affordable CNG SUVs in India 2026


Top 5 CNG SUVs: छोट्या कारचे दिवस संपले! आता घरी आणा मायलेजदार एसयूव्ही, टॉप 5 स्वस्त CNG SUV

टाटा मोटर्सची टाटा पंच ही सेफ्टी आणि मायलेजमध्ये बेस्ट अशी मिड साईज एसयूव्ही आहे. सेफ्ट आणि टँकसारखी मजबूत अशा टाटा मोटर्सच्या गाड्या आहे. त्यात टाटा पंच ही ५ स्टार सेफ्टी कार आहे. Tata Punch iCNG 2026 फेसलिफ्ट अलीकडे लाँच करण्यात आलं आहे. यामध्ये १ लिटरचं इंजिन दिलं आहे. Tata Punch iCNG चं मायलेज हे २६.९९ किमी इतकं आहे. या Tata Punch iCNG ची किंमत ७.६४ लाखांपासून सुरू होते.


Top 5 CNG SUVs: छोट्या कारचे दिवस संपले! आता घरी आणा मायलेजदार एसयूव्ही, टॉप 5 स्वस्त CNG SUV

मजबूत मायलेज देणारी मिड साईज एसयूव्ही खरेदीचा प्लॅन करत असाला तर मारुती सुझुकीची फ्रँक्स Maruti Suzuki Fronx iCNG हा एक बेस्ट पर्याय आहे. मारुतीच्या कार या मायलेजमध्ये कधीही बेस्ट असतात, त्यात Maruti Suzuki Fronx ही स्टायलिश आणि दमदार एसयूव्ही आहे

Maruti Suzuki Fronx मध्ये १.२ लिटरचं इंजिन दिलं आहे. पेट्रोल आणि सीएनजी व्हेरियंटमध्ये ही कार उपलब्ध आहे. Maruti Suzuki Fronx सीएनजीमध्ये तब्बल २८.५१ किमी मायलेज देते. या Maruti Suzuki Fronx ची किंमत ७.७९ लाखांपासून सुरू होते.


हे जरूर वाचा:- The Concept of Maya: माया का पर्दा और नाम जाप में रुकावट


Top 5 CNG SUVs: छोट्या कारचे दिवस संपले! आता घरी आणा मायलेजदार एसयूव्ही, टॉप 5 स्वस्त CNG SUV

Hyundai Exter Hy-CNG Duo - दक्षिण कोरियन कंपनी Hyundai ने आता भारतात स्वस्तात मस्त अशी मिडसाईज एसयूव्ही आहे. Hyundai Exter Hy-CNG Duo यामध्ये 'ट्विन सिलेंडर' टेक्नॉलाजी वापरली आहे. ज्यामुळे सीएनजी टँक असूनही डिकीमध्ये बूट स्पेस चांगला आहे.

सिलेंडर हे डिकीच्या खाली लावले आहे. या Hyundai Exter Hy-CNG Duo चंं मायलेज २७.१ किमी इतकं आहे. आताच नवीन व्हेरिएंट Hyundai ने लाँच केलं आहे. सीएनजी व्हेरियंटची किंमत ६.९९ लाखांपासून सुरू होते. या एसयूव्हीमध्ये ६ एअरबॅग्स स्टँडर्ड आणि डॅशकॅम सारखे फिचर्स दिले आहे.


Top 5 CNG SUVs: छोट्या कारचे दिवस संपले! आता घरी आणा मायलेजदार एसयूव्ही, टॉप 5 स्वस्त CNG SUV

Maruti Suzuki Brezza CNG - मारुती सुझुकीची Maruti Suzuki Brezza CNG ही एक वेगळी आणि दमदार, शानदार लूक असणारी एसयूव्ही आहे. ही एक मारुतीची पॉवरफुल अशी एसयूव्ही आहे कारण यामध्ये १.५ लिटर इतकं मोठं इंजिन दिलं आहे. ज्यामुळे क्रेटा सारख्या एसयूव्हीला थेट टक्क देते.

Maruti Suzuki Brezza मध्ये CNG व्हेरियंट हे विक्टोरिस एसयूव्ही सारखंच अंडरबॉडी-माउंटेड किट दिली आहे. ज्यामुळे सामान ठेवण्यासाठी मागे बूट स्पेस जास्त मिळाला आहे. Maruti Suzuki Brezza Facelift च्या सगळ्याच व्हेरियंटमध्ये स्टँडर्ड नवी 6-स्पीड म्यॅ नुअल गिअरबॉक्स दिला आहे. फक्त 1.5-लिटर पेट्रोल इंजिनमध्ये 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ऑप्शन दिला आहे. Maruti Suzuki Brezza Facelift 2026 च्या सुरुवाती मॉडेलची किंमत ही एक्स-शोरूम फक्त 7.३९ लाख रुपयांपासून सुरू होत आहे


हे जरूर वाचा:- Amaranth Grain - अंडे से भी ज्यादा ताकतवर है ये लड्डू, 1 महीने में दुबला-पतला शरीर बनेगा मजबूत पहलवान, देखकर लोग रह जाएंगे हैरान।


Top 5 CNG SUVs: छोट्या कारचे दिवस संपले! आता घरी आणा मायलेजदार एसयूव्ही, टॉप 5 स्वस्त CNG SUV

जपानी मोटर्सची निसान मॅग्नाइट Nissan Magnite CNG ही भारतातील सगळ्या स्वस्त एसयूव्हीपैकी एक आहे. अलीकडेच Nissan Magnite CNG ची आणली आहे. Nissan Magnite ही सेफ्टीच्या बाबतीतही पुढे आहे. Nissan Magnite ला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे.

Nissan Magnite CNG किंमत ७ लाखांपासून सुरू होते. Nissan Magnite CNG मध्ये १ लिटरचं इंजिन दिलं आहे. मायलेजचा विचार केला तर तब्बल २४ किमी इतकं मायलेज देते. सेफ्टीमध्येही ५ स्टार रेटिंग असणारी एसयूव्ही आहे.


जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली दिलेल्या बटणाद्वारे Whats App आणि Facebook, Twitter वर आपल्या मित्र, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळू शकेल.


Read Also,


Budget EV: मिडिल क्लास लोकांसाठी परफेक्ट EV! 250KM रेंज, 5 मिनिटांत फुल चार्ज; किंमत फक्त 4.50 लाख रुपये




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.