Keep curry leaves fresh longer: अनेक घरांमध्ये कडीपत्ता हा रोजच्या जेवणाचा अविभाज्य भाग आहे. भाजी, डाळ तडका, फ्राय केलेला भात किंवा कडी प्रत्येक जेवणात कडीपत्ता हा असतोच. याची हिरवी ताजी पानं फोडणीला टाकली की जेवणाचा सुंगंध आणि चव दुप्पट होते. पण अनेकदा असं होतं की जेव्हा आपण मोठ्या प्रमाणात कडीपत्ता बाजारातून घरी आणतो तेव्हा तो लगेच काळा पडतो.
काही जण म्हणतात की त्या फ्रीजमध्ये ठेवायचं मग तो खराब होत नाही, पण तो फ्रीजमध्ये ठेवला तरी अनेकदा काळा होतो. त्याचा सुगंधही कमी होतो आणि ही पानं कडवट होतात. ज्यामुळे ती वापरण्यासाठी योग्य नसतात.
पण असं असेल तर मग ही पानं टिकवायची कशी? असा प्रश्न अनेक गृहिणींना पडतो. आज आम्ही एक्सपर्टस कडून आलेल्या काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत.
Keep curry leaves fresh longer
सुकल्यावर पानं एअरटाईट डब्यात किंवा प्लास्टिक पिशवीत ठेवली, तर ती काळसर होत नाहीत आणि स्वादही टिकतो.
जर पानं हिरवी टिकवायची असतील तर....पानं स्वच्छ धुऊन थोडीशी सुकवा, खूप नाही.फ्रिजमध्ये अशी जागा निवडा जिथे थंड हवा जास्त मिळेल, पण फ्रीजरमध्ये ठेवू नका.पानं इतर गोष्टींपासून वेगळी ठेवावीत, त्यामुळे ती सडणार नाहीत.
इसे अवश्य पढ़ें:- Jio Savings Pro: 6.5% Return! FD को भूल जाओ - Savings Account पर कमाएँ ज़्यादा ब्याज
फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी पानं हलकी सुकवून एअरटाईट डब्यात बंद करा. ही पानं आठवड्याभर ताजे राहतात. घरच्या स्वयंपाकात हे छोटे झुगाड वापरून तुम्ही कडीपत्ताचा ताजेपणा आणि स्वाद कायम ठेवू शकता.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली दिलेल्या बटणाद्वारे Whats App आणि Facebook, Twitter वर आपल्या मित्र, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळू शकेल.
Read Also,
Stale food poisoning risks - बासी होने पर 'जहर' की तरह काम करती हैं ये 5 चीजें, भूलकर भी ना खाएं!
.jpg)