मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूने हळहळ
Mumbai watermelon incident
एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
अब्दुल्ला डोकाडिया (40), नसरीन डोकाडिया (35) आणि त्यांच्या मुली आयशा (16) आणि झैनब (13) अशी या चौघांची नावं आहेत. चौघांनी रात्री आधी बिर्याणी आणि नंतर कलिंगडचं सेवन केलं होतं. प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल केलं असता, दुसऱ्या दिवशी चौघांचा मृत्यू झाला.
यानंतर अनेकांच्या मनात रात्री कलिंगड खावं की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात पोषणतज्ज्ञ नेमकं काय सांगतात हे जाणून घ्या.
What is the best time to eat watermelon?
रात्री कलिंगड खावं का?
कलिंगड खाताना योग्य वेळ साधणं महत्त्वाचं आहे. रात्री उशिरा विशेषतः 8 वाजल्यानंतर फळे किंवा पचायला जड असलेले पदार्थ खाणं टाळावं, असा सल्ला आहे. याचं कारण झोपेच्या वेळी पचनक्रिया मंदावते.
हे जरूर वाचा:- Fruit eating - बापरे 90% लोग नही जानते Fruits खाने का सही तरीका (Fruits खाने का सही तरीका जानिए)
कलिंगड खाण्याची योग्य वेळ कोणती?
कलिंगड खाण्याची योग्य वेळ सकाळी, जेवणाच्या मधल्या वेळात खाणं योग्य आहे. सकाळचा स्नॅक म्हणून तुम्ही कलिंगड खाऊ शकता.
रात्री उशिरा खाल्ल्याने विषबाधा होते का?
रात्री उशिरा काही खाल्ल्याने आपोआप अन्न विषबाधा होत नाही, असं पोषणतज्तज्ञ सांगतात. परंतु जर फळ दूषित असेल किंवा शरीराची ते पचवण्याची क्षमता कमी असेल तर त्यामुळे पचनाचा त्रास वाढू शकतो.
दरम्यान मुंबईतील या घटनेत मृत्यू नेमका कसा झाला आहे यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा करत आहेत.
या गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष
याशिवाय अन्न स्वच्छ असणं, सुरक्षितपणे साठवणूक असणं आणि विश्वासातील लोकांकडून खरेदी करणं याकडेहे तज्ज्ञ लक्ष वेधतात.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली दिलेल्या बटणाद्वारे Whats App आणि Facebook, Twitter वर आपल्या मित्र, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळू शकेल.
Read Also,

